घरव्हिडिओतर कोणी हरामखोरी केली नसती, ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

तर कोणी हरामखोरी केली नसती, ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ज्यांच्या सोबत २० ते ३० वर्ष होतो ते कट्टर शत्रू झाले. ज्यांच्या विरोधात होतो ते मित्र झाले. १०० टक्के महिलांना उमेदवारी दिली असती तर कोणी हरामखोरी केलीच नसती असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी महिला आघाडीच्या बैठकीत म्हटलं आहे. तसेच या पुढे आता महिलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -