घरव्हिडिओलग्नावरून फडणवीसांचे खडसेंना प्रत्युत्तर

लग्नावरून फडणवीसांचे खडसेंना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत विदर्भावर चर्चा करताना देवेंद्र फडणवीस यांना लग्नावरून टोला लगावला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाथाभाऊंनी आज नवा शोध लावल्याचे सांगत त्यांना प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -