घरव्हिडिओउर्वशी रौतेला वांद्रे येथे स्पॉट

उर्वशी रौतेला वांद्रे येथे स्पॉट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफुल लूकमुळे चर्चेत असते. शिवाय उर्वशी तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील वारंवार चर्चेत असते. नुकतंच उर्वशीला वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिने लाईट ऑरेंज कलरचा गाऊन परिधान केला होता.

- Advertisement -