घरव्हिडिओसभागृहात गोंधळ तर फडणवीसांनी घेतली शिंदेंची बाजू

सभागृहात गोंधळ तर फडणवीसांनी घेतली शिंदेंची बाजू

Related Story

- Advertisement -

बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी, भालकीसह कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच न इंच जागा, तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी, आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल, असा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील सर्व सदस्यांचे अभिनंद केले.

- Advertisement -