घरव्हिडिओमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून उद्धव ठाकरेंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणाच्या मुद्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाच उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतून जोरदार टीका तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे

- Advertisement -