घरव्हिडिओसर्वपक्षीय जेएनपीटीवर धडकले

सर्वपक्षीय जेएनपीटीवर धडकले

Related Story

- Advertisement -

जेएनपीटीच्या मालकीच्या पाच बंदरांपैकी चार बंदरांचे याआधीत खासगीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर तोट्यात आलेल्या कंटेनर टर्मिनलचे पाणी पीपीपी तत्वावर खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण, खासगीकरणानंतरही सर्वस्वी मालकी जेएनपीटीकडेच राहणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या पीपीपी धोरणाला होत असलेला विरोध कामगारांची दिशाभूल करणारा असल्याचे मत जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी मांडले आहे. दरम्यान, बंदर पीपीपीच्या माध्यमातून चालविण्याविरोधात कामगार, कामगार संघटना आणि भाजप वगळता सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यावर जेएनपीटी प्रशासन भवनावर मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -