Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हा आहे नाटकाचा खरा नायक

हा आहे नाटकाचा खरा नायक

Related Story

- Advertisement -

अभिनेता मकरंद देशपांडे लिखीत, दिग्दर्शित ‘एपिक गडबड’ हे नाटक लवकरच रंगभूमिवर दाखल होतय. हे नाटक विनोदी असलं तरी एका हटके प्रकारे प्रेक्षकांसमोर आणलं आहे. नाटक अनेक ऐतिहासिक पात्र एकत्र एका स्टेजवर दिसणार आहेत. नेमकं काय आहे हे नाटक सांगतायत नाटकाचे दिग्दर्शक मकरंद देशपांडे.

 

- Advertisement -