घरव्हिडिओफिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग १२

फिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग १२

Related Story

- Advertisement -

फिफा विश्वचषकातील उपांत्य पूर्व फेरी पार करून फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड आणि क्रोएशिया हे चार संघ सेमी-फायनल मध्ये पोहोचले आहेत. आज सेमी-फायनलचा पहिला दिवस असल्याने सर्व फुटबॉलप्रेमीत आज उत्साहाचे वातावरण आहे. बेल्जियम आणि फ्रान्स या दोन्ही संघांतून कोण आज जिंकून फायनल मध्ये जाणार  ही चुरस सर्वांनाच लागली आहे.  चलातर आजच्या या सामन्याचा करूया एक झटपट प्रिव्हयू
आजचा सामना :
– बेल्जियम विरूद्ध फ्रान्स

- Advertisement -