घरव्हिडिओगिरीश महाजन यांची राज्य सरकारवर टीका

गिरीश महाजन यांची राज्य सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान,भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर आरक्षणाच्या मुद्यावरून टीका केली आहे. एम्पेरिकल डेटासाठी महाविकास आघाडी हे केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत.  तसेच एम्पेरिकल डेटा देणं हे केंद्र सरकारचं काम नाही त्यांच्याकडे जनगणनेचा डेटा असतो आणि मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून हा डेटा आपल्याला तयार करायचा असतो आणि तो राज्य सरकारने द्यायचा असतो असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

- Advertisement -