घरव्हिडिओगोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा

गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. याच मुद्द्यावर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी भाष्य करत ‘पार्थ पवारांना टार्गेट केलं आहे. पार्थ पवार यांच्यावर आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली असावी,’ असं म्हणत पडळकरांनी डिवचलं.

- Advertisement -