घरव्हिडिओशरद पवारांच्या घरावर हल्ला, गुणरत्न सदावर्तेंना अटक

शरद पवारांच्या घरावर हल्ला, गुणरत्न सदावर्तेंना अटक

Related Story

- Advertisement -

मागील ५ महिन्यांपासून एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. परंतु काल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये आक्रमकपणा पहायला मिळाला. आंदोलकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन हल्लाबोल केला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. मात्र, शरद पवारांच्या घराच्या हल्ल्यमागे नक्की कोण आहे. हे अद्यापही समजलेलं नाहीये. परंतु सदावर्तेंना अटक करण्यापूर्वी सदावर्ते काय म्हणाले होते. हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात

- Advertisement -