घरव्हिडिओसदावर्तेंविरोधात एस.टी कर्मचारी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

सदावर्तेंविरोधात एस.टी कर्मचारी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

Related Story

- Advertisement -

‘एसटी बँकेच्या अडून कुणी दहशतवादी प्रवृत्ती तयार करणार असेल तर बँक वाचविण्यासाठी आम्ही गांधीजी होण्यास तयार आहोत.’ असा इशारा एस.टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिलाय. गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर नथुराम गोडसेंचा फोटो लावल्यानंतर याचे तीव्र पडसाद गांधी समर्थकांमध्ये आणि काँग्रेसमध्ये उमटलेत.

- Advertisement -