घरव्हिडिओआरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा आरोप

आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा आरोप

Related Story

- Advertisement -

जिल्हापातळीवर आरोग्य सेविका, परिचारीका आणि कर्मचाऱ्यांना अतिशय हलक्या दर्जाच्या साधन-सामुग्री दिल्या जात असल्याचा खुलासा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस् फेडरेशनच्या इंदुमती थोरात या एका कार्यकर्तीने केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला असून त्यामध्ये डॉक्टर आणि नर्सेसच्या किती दुय्यम दर्जाचे संरक्षण किट आणि मास्क दिले असल्याचे त्यांनी दाखवले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी आमच्या आरोग्याशी खेळणं बंद करावं, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. हे सर्व कर्मचारी सध्या कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत.

- Advertisement -