घरव्हिडिओभाजपचे नेते किरीट सोमैय्या पोलिसांच्या ताब्यात

भाजपचे नेते किरीट सोमैय्या पोलिसांच्या ताब्यात

Related Story

- Advertisement -

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात झालेल्या मारहाणीप्रकरणी तक्रारदाराची चौकशी करण्यासाठी निघालेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना मुलुंड येथील नवघर पोलीस ठाण्यात बसवण्यात आले आहे.’

- Advertisement -