- Advertisement -
छत्तीगड येथील धमतरी गावात कबड्डीची मॅच सुरु असताना खेळाडूला अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कबड्डीच्या डावसोबत तो आयुष्याचा डावही हरला. त्याच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- Advertisement -