घरव्हिडिओमुसळधार पावसाने सप्तश्रृंगी गडाला पाझर, धबधब्याची दृष्य कॅमेऱ्यात कैद

मुसळधार पावसाने सप्तश्रृंगी गडाला पाझर, धबधब्याची दृष्य कॅमेऱ्यात कैद

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या सप्तश्रृंगी गडाला धबधब्याचं स्वरुप आलं आहे. गडावरुन खाली पावसाच्या कोसळणाऱ्या धारा सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -