घरव्हिडिओलोटपोट हसवणारा 'हाऊसफुल ४'!

लोटपोट हसवणारा ‘हाऊसफुल ४’!

Related Story

- Advertisement -

खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘हाऊसफुल ४’ गेले काही दिवसांपासून चर्चा आहे. नुकताच या चित्रपटातील कलाकारांचे अतरंगी लूकमधील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. ते पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता चाहत्यांच्या आनंदात भर घालत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -