घरव्हिडिओकोरोना आणि जागतिक परिणाम! विशेष मुलाखत - शैलेंद्र देवळणकर

कोरोना आणि जागतिक परिणाम! विशेष मुलाखत – शैलेंद्र देवळणकर

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे जग कसं बदललंय? देश कसे बदललेत? देशांची एकमेकांशी आणि संपूर्ण जगाशी वागायची पद्धत कशी बदलली? या बदललेल्या परिस्थितीत भारताचं काय होणार? असे अनेक प्रश्न आज कोरोना संकटाच्या ऐन मध्यावर जागतिक पटलावर उभे राहिले आहेत. आणि या जागतिक बदलांचा सामान्य व्यक्तींच्या जीवनावर काय परिणाम होईल, यावर देखील आडाखे बांधले जात आहेत. कोरोनामुळे जगाचं काय बिघडलं आणि जगामुळे सामान्य माणसाचं काय आणि कसं अडलं, यावरच काय घडलं, काय बिघडलंच्या या भागामध्ये आम्ही चर्चा केली आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांच्याशी. या चर्चेत त्यांनी अनेक इंटरेस्टिंग मुद्द्यांना हात घातला.

विशेष सहभाग – शैलेंद्र देवळणकर, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक

- Advertisement -