घरव्हिडिओअल अक्सा मशिदीत फटाक्यांच्या आतषबाजीसह गोळीबार

अल अक्सा मशिदीत फटाक्यांच्या आतषबाजीसह गोळीबार

Related Story

- Advertisement -

जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीत इस्रायली पोलिसांनी प्रवेश केला आणि पॅलेस्टिनींवर हल्ला केला. रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली. रमझानचा पवित्र महिना सुरू असताना मशिदीमध्ये हल्ला झाल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. सशस्त्र पोलीस मशिदीत का बरं घुसले आणि फटाक्यांची आतषबाजीदरम्यान पोलिसांनी गोळीबार का केला? जाणून घेऊया

- Advertisement -