घरव्हिडिओसनी लिओनीच्या फोटोने ट्विटरवर नवा ट्रेंड बनवला

सनी लिओनीच्या फोटोने ट्विटरवर नवा ट्रेंड बनवला

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी पॉर्न स्टार सनी लिओनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या ट्रेंडचे कारण बनला आहे. या फोटोमुळे #JCBKiKhudayi हा ट्रेंड सुरु झाला आहे.

- Advertisement -