घरव्हिडिओ'तू तुझ्या मार्गाने पुढे जा'.. आव्हाडांना पवारांची साथ

‘तू तुझ्या मार्गाने पुढे जा’.. आव्हाडांना पवारांची साथ

Related Story

- Advertisement -

एकीकडे राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. मविआ सरकार कोसळले आणि महायुती सरकार स्थापन झालंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पोस्टबद्दल आता चर्चा रंगतेय. आव्हाडांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे

- Advertisement -