घरव्हिडिओटाळ्या, थाळ्या, शिट्ट्या वाजवून ६ महिन्याच्या बाळाचे स्वागत

टाळ्या, थाळ्या, शिट्ट्या वाजवून ६ महिन्याच्या बाळाचे स्वागत

Related Story

- Advertisement -

कल्याण-डोंबिवलीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी काही रुग्ण बरे होऊन घरी येत आहे. कल्याण पश्चिम येथील एका ६ महिन्याच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र आता बाळ बरे होऊन आपल्या घरी आले आहे. या बाळाचे सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायटीच्यातर्फे टाळ्या, थाळ्या आणि शिट्या वाजवत जंगी स्वागत केले. बाळाच्या आईने या छोट्या योद्ध्याचा हात वरती करत सर्वाचे आभार मानले. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आनंदाचे अश्रू येतील.

- Advertisement -