घरव्हिडिओकर्नाटकच्या आमदारांनी बंगळुरूला जायला हवं - मिलिंद देवरा

कर्नाटकच्या आमदारांनी बंगळुरूला जायला हवं – मिलिंद देवरा

Related Story

- Advertisement -

कर्नाटकमधील आमदारांना आज कर्नाटकच्या विधानसभेत असायला हवे होते. मात्र भाजपने पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेचा दुरुपयोग करत त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवलं आहे. लोकशाहीला कमकुवत करण्याचे षडयंत्र कुठेतरी भाजपकडून होत असल्याचा आरोप मिलिंद देवरा यांनी केला.

- Advertisement -