घरव्हिडिओकरुणा धनंजय मुंडेंनी केलं भाजपचं कौतुक

करुणा धनंजय मुंडेंनी केलं भाजपचं कौतुक

Related Story

- Advertisement -

करुणा धनंजय मुंडे (करुणा शर्मा ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीवर घणाघात केला. करुणा शर्मांनी भाजपच्या सरकारचे कौतुक केलं आहे. भाजप राज्यात चांगलं काम करत असून भाजपच्या सरकारमध्ये लोकांनी मला चांगली इज्जत दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तुम्ही रणरागिणी आहात असेही म्हटलं असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले आहे.

- Advertisement -