घरव्हिडिओचित्रपट करमुक्त करण्यावरुन विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये घमासान

चित्रपट करमुक्त करण्यावरुन विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये घमासान

Related Story

- Advertisement -

काश्मीर फाईल्स चित्रपटाला राज्यात करमुक्त करण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली आहे. दरम्यान काश्मीर फाईल्स चित्रपटाला करमुक्त करणार असाल तर महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारीत आणि पावनखिंड चित्रपटाला करमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली यानंतर एका आमदाराने उठून झुंड चित्रपटाला करमुक्त करावे अशी मागणी केली आहे. चित्रपट करमुक्त करण्यावरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -