घरव्हिडिओक्वारंटाईनमध्ये गोरेगावच्या केदारची भन्नाट कल्पना

क्वारंटाईनमध्ये गोरेगावच्या केदारची भन्नाट कल्पना

Related Story

- Advertisement -

गोरेगावमध्ये राहणाऱ्या केदार कोलते ने या क्वारंटाईनमध्ये काय करायचं यावर भन्नाट आयडीया केली आहे. केदार हा प्रोफेशनल सिंगर आहे. केदारने सोसायटीची रीतसर परवानगी घेऊन त्याच्या सोसायटीमधल्या लोकांसाठी गाणी सादर केली. मानसिक तणावाच्या काळात म्युझिक सगळयात जास्त मदतीचे ठरते. त्याने त्याच्या भागातल्या लोकांसाठी केलेली ही कृती नक्कीच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे..

- Advertisement -