घरव्हिडिओकै. आर. आर. पाटील यांनी आपल्या शेवटच्या भाषणात केलेली तुफान बॅटिंग

कै. आर. आर. पाटील यांनी आपल्या शेवटच्या भाषणात केलेली तुफान बॅटिंग

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री कै. आर. आर. आबा पाटील हे आपल्या वक्तृत्व कौशल्याबाबत चांगलेच लोकप्रिय होते. २०१४ साली फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर आर. आर. पाटील यांनी तुफान भाषण केले होते.

- Advertisement -