घरव्हिडिओउद्धव ठाकरेंच्या भाषणात आल्या 'पंचलाईन'!

उद्धव ठाकरेंच्या भाषणात आल्या ‘पंचलाईन’!

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठी भाषा दिनी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भाषण केलं. या भाषणाला उपस्थित सर्वांनीच दिलखुलास दाद दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या काही पंचलाईन्सवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मारलेला टोमणा विशेष ठरला!

- Advertisement -