Monday, September 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोल्हापूरच्या पृथ्वीराजनं मुंबईच्या विशाल बनकरला केल चितपट

कोल्हापूरच्या पृथ्वीराजनं मुंबईच्या विशाल बनकरला केल चितपट

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र केसरीचा या मानाच्या मानल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धेची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने पटकावली आहे. आणि तब्बल 21 वर्षानंतर कोल्हापूरला हा मान मिळवून दिलाय. मुंबईचा पैलवान प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात अंतिम सामना रंगला होता. मात्र पैलवान प्रकाश बनकर याला उपमहाराष्ट्र केसरी किताबावरच समाधान मानावे लागले.

- Advertisement -