Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शरद पवारांच्या घरावरील हल्ला गुणरत्न सदावर्तेंना भोवला

शरद पवारांच्या घरावरील हल्ला गुणरत्न सदावर्तेंना भोवला

Related Story

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना किला कोर्टाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्तेंना २ तर १०९ एसटी कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान किला कोर्टात काय घडलं पाहा.

- Advertisement -