घरव्हिडिओमुंबईकरांना मेट्रोपासून लांब ठेवायचे षडयंत्र

मुंबईकरांना मेट्रोपासून लांब ठेवायचे षडयंत्र

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारचे सल्लागार हे राज्यालाही बुडवायला निघाले आहेत. बीकेसीची जागा ही प्राईज लॅंड आहे. २५ हेक्टर जागा कारशेडसाठी लागेल. जवळपास २५ हजार कोटी या जागेसाठी मोजावे लागतील. बुलेट ट्रेनचे स्टेशन जमीनीखाली करायला ५ हजार कोटी लागतील. वार्षिक मेंटेनन्स ५ कोटी असेल. मुंबईकरांना मेट्रोपासून लांब ठेवण्याचे हे षडयंत्र असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. हा पोरखेळ असून महाराष्ट्राचे नुकसान आहे. महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांना खीळ बसवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -