घरव्हिडिओमोबाईल चोराचा पाठलाग करणारा ट्रेनखाली येऊन गंभीर जखमी

मोबाईल चोराचा पाठलाग करणारा ट्रेनखाली येऊन गंभीर जखमी

Related Story

- Advertisement -

रेल्वे स्टेशनवर बसून मोबाईलवर गेम खेळणे काका – पुतण्याच्या जीवावर बेलते आहे. बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर काका आणि पुतणे ट्रेनची वाट पाहत होते. पुतण्या हा गेम खेळत असताना एका मोबाईल चोराने त्याचा मोबाईल हिस्कावला चोराचा पाठलाग करत असताना काका ट्रेनखाली आले. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. ही सर्व घटना प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

- Advertisement -