घरव्हिडिओमनीषा कायंदेंची उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया

मनीषा कायंदेंची उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. बैठकीमध्ये २०० संपर्कप्रमुख उपस्थित होते. यावेळी मध्यावधी निवडणुका लागणार असल्यामुळे तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्व संपर्कप्रमुखांना पक्ष बांधणीसाठी कामाला लागण्याचे आदेशसुद्धा यावेळी उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले, अशी माहिती मनीषा कायंदे यांनी दिली.

- Advertisement -