घरव्हिडिओशिल्लक सेनेचे ज्योतिषी खैरैंकडून काँग्रेसचे २२ आमदार फुटण्याचे भाकीत - गजानन काळे

शिल्लक सेनेचे ज्योतिषी खैरैंकडून काँग्रेसचे २२ आमदार फुटण्याचे भाकीत – गजानन काळे

Related Story

- Advertisement -

मनसेच्या प्रवक्ते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. परंतु महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील २२ आमदार फुटतील असं भाकीत केलं आहे. असं बोलून त्यांनी काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचा घणाघात गजानन काळे यांनी केला आहे.

- Advertisement -