घरव्हिडिओस्थलांतरीत नागरिकांसाठी 'मेरा रेशन' अॅप फायदेशीर

स्थलांतरीत नागरिकांसाठी ‘मेरा रेशन’ अॅप फायदेशीर

Related Story

- Advertisement -

रेशन कार्डवर नाव नोंदणी करयाची असो किंवा रेशन घेण्यासाठी दुकानात रांग लावायची असो यासाठी प्रचंड वेळ वाया जातो. वेगवेगळ्या जागेवर कामानिमीत्त जाणाऱ्या स्थलांतरीत नागरिाकांसाठी तर रेशन दुकान शोधणे प्रंचड डोकेदुखीचे काम ठरते यामुळे आता केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्डप्रमाणेच आता मेरा रेशन अॅपच्या माध्यामातून नागरिकांना दिलासा दिला आहे. मेरा रेशन अॅपच्या माध्यमातून आता रेशन दुकानासह इतर कागदपत्राची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -