घरव्हिडिओदाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील 'या' कलाकारांची बॉलिवूडमध्ये एंट्री

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील ‘या’ कलाकारांची बॉलिवूडमध्ये एंट्री

Related Story

- Advertisement -

भारतातील बॉलिवूड इंडस्ट्री इतर मनोरंजन इंडस्ट्रीपेक्षा मोठी मानली जाते. बॉलिवूडचा प्रेक्षकवर्गही भला मोठा आहे. त्यामुळेच साऊथचे अेक मोठे स्टार्सही बॉलिवूडकडे वळत आहेत. यामध्ये दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अनेक तगड्या कलाकारांचा समावेश आहे. गेल्यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक साऊथ कलाकारांनी बॉलिवूड करलाकारांना टक्कर दिली आता आगामी काळात बॉलिवूडची स्पर्धा आणखी वाढली आहे.

- Advertisement -