घरव्हिडिओ'म्हाडा'च्या परीक्षांचाही सरकारकडून बट्ट्याबोळ

‘म्हाडा’च्या परीक्षांचाही सरकारकडून बट्ट्याबोळ

Related Story

- Advertisement -

काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या असून, विद्यार्थ्यांना आता जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. आणखी एक भरती प्रक्रियेची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिकेची झोड उडवली आहे.

- Advertisement -