घरव्हिडिओरितेश आणि जेनेलियाची जोडी १२ वर्षांनी सिनेमात

रितेश आणि जेनेलियाची जोडी १२ वर्षांनी सिनेमात

Related Story

- Advertisement -

रितेश देशमुख आणि जेनेलिया नेहमीच बॉलिवूड मधील एक ऍक्टिव्ह आणि फेमस कपल म्हणून ओळखले गेले आहेत . या आधी सुद्धा आपण या दोघांची जोडी सिनेमातून पहिली आहे . प्रेक्षकांनी नेहमीच यांना पसंतीची पावती दिली आहे . आता पुन्हा एकदा मिस्टर मम्मी या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हि जोडी सज्ज झाली आहे.

- Advertisement -