घरव्हिडिओजितेंद्र आव्हाड यांचा खरा चेहरा कोणता? बघा स्फोटक मुलाखत

जितेंद्र आव्हाड यांचा खरा चेहरा कोणता? बघा स्फोटक मुलाखत

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल वेगवेगळे गैरसमज पसरवले जातात. त्यांच्या विचारधारेशी एकरुप असलेले अनेक लोक त्यांचा गौरव करतात तर अनेकजण त्यांचा विरोधही करतात. मात्र खरे जितेंद्र आव्हाड कोण? याबद्दल सागंत आहेत आव्हाड…

- Advertisement -