घर व्हिडिओ राज ठाकरेंकडे मांडणार आपली समस्या

राज ठाकरेंकडे मांडणार आपली समस्या

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त निवडीच्या विरोधात गेल्या 9 दिवसांपासून जेजुरीत सर्वपक्षीय ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने जेजुरीच्या ग्रामस्थांचे शिष्टमंडळाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

- Advertisement -