घरव्हिडिओनॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राष्ट्रवादीचे कटकारस्थान -डॉ.बोंडे

नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राष्ट्रवादीचे कटकारस्थान -डॉ.बोंडे

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि खासदार अनिल डॉ. अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजीनगरमध्ये दंगल घडवली. या दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात आहे, असा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.

- Advertisement -