घरव्हिडिओनोकरदार वर्गासाठी मुंबई महानगरपालिकेची लसीकरणासाठी विशेष मोहीम

नोकरदार वर्गासाठी मुंबई महानगरपालिकेची लसीकरणासाठी विशेष मोहीम

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी संपूर्ण जगामध्ये लसीकरण मोहीम राबवली जातेय. मात्र मुंबईतील नोकरदार आणि कष्टकरी वर्गाला लस घेण्यासाठी अद्यापही वेळ मिळत नाहीये. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेळ वाढावा आणि सर्व नोकरदार तसेच कष्टकरी वर्गाला लस मिळावी, यासाठी मुंबई महानगर पालिकेने मुंबईत रात्रीच्या वेळी लसीकरण मोहीमेस सुरूवात केलीय

- Advertisement -