घरव्हिडिओलालबागचा राजाला अर्पण सोनं-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव

लालबागचा राजाला अर्पण सोनं-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवात बाप्पाला दान करण्यात आलेल्या सोने, चांदीच्या दागिने आणि साहित्याचा लिलाव करण्यात आला. बाप्पाच्या चरणी चांदीची गदा, हार, बाप्पाच्या मूर्ती , मोदक,चैन आणि सोन्याचे दागिने, ताट वाटी चमचा, सोनाचे कोटिंग केलेले चांदीचे पाय आणि इतर वस्तूंचा लिलाव करण्यात आला. यात ४ किलो २८६ ग्रॅम , चांदी ८० किलो ३०० ग्रॅम , तसंच , ६ कोटी ५ लाख रुपये दान स्वरूपात जमा झाले असून अजून पैश्याची मोजदाद सुरू आहे. दरवर्षी लिलावाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण, यंदा मंदीचा फटका सुद्धा लिलावला बसल्याचं चित्र आहे.

- Advertisement -