घरव्हिडिओदेशात कोरोना, ओमिक्रॉनचा कहर काही थांबेना!

देशात कोरोना, ओमिक्रॉनचा कहर काही थांबेना!

Related Story

- Advertisement -

ओमिक्रॉनबाधितांची सातत्याने वाढत आहे. दररोज २ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. मात्र आज देशात दैनंदिन रुग्णसंख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३.६३ टक्क्यांनी ओमिक्रॉनबाधित वाढले आहेत. त्यामुळे देशात हळूहळू चिंता वाढताना दिसत आहे.

- Advertisement -