घरव्हिडिओBMC स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची धाड

BMC स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची धाड

Related Story

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर मुंबईतील शिवसेनेचे नेते असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे पथक आज सकाळी दाखल झाले आहे. आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी चौकशी सुरू आहे. माहितीनुसार, बेनामी संपत्ती प्रकरणी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -