घरव्हिडिओतुम्हाला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

तुम्हाला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या तसेच त्यांचा पुत्र नील सोमय्या तुरुंगात जाणार असा इशारा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मी प्रत्येकाचे मुखवटे उतरवणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -