घरव्हिडिओशिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ४ ऑक्टोबरला भावना गवळी यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला ईडीने मंगळवारी अटक केली आहे.

- Advertisement -