घरव्हिडिओस्नेहाने आविष्कारवर व्यक्त केला राग

स्नेहाने आविष्कारवर व्यक्त केला राग

Related Story

- Advertisement -

हल्लाबोल टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी विरुध्द टीमचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात ना टास्क के लिये कुछ भी ! टास्कच्या दरम्यान, आविष्कार विकास आणि विशालला धीर देताना दिसणार आहे, “मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे. त्यावर स्नेहा आविष्कारला उद्देशून बोलताना दिसणार आहे “जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार”? आता स्नेहाच्या या टोमण्यावर आविष्कारकाय उत्तरं देणार ? त्यांच्यामध्ये वाद होणार ? हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळणार आहे.

- Advertisement -