घरव्हिडिओमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने शंभर कोटी वसुली प्रकरणात अटक केली आहे. अनिल देशमुख यांना अखेर रात्री १२.३० वाजता अटक दाखवण्यात आली. तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मंगळवारी त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ईडीने या अटकेची माहिती रात्री उशिरा दिली आहे. पाच समन्स पाठवल्यानंतर अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात वकीलासह हजर झाले होते.

- Advertisement -