घरव्हिडिओ‘मेड इन इंडिया’ची ताकद खूप मोठी असते –पंतप्रधान मोदी

‘मेड इन इंडिया’ची ताकद खूप मोठी असते –पंतप्रधान मोदी

Related Story

- Advertisement -

भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला असून या निमित्त संपूर्ण जगाला नवीन भारतांच दर्शन झालं आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधीत करताना म्हंटल आहे.तसेच देशामध्ये कोणताहीत भेदभाव न करता लोकांचे विक्रमी लसीकरण झालं आहे. ‘मेड इन इंडिया’ची ताकद खूप मोठी असते असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले

- Advertisement -